Gallery









सप्टेंबर मधील बॅचेस – 13 व 14, 20 व 21, 27 व 28 सप्टेंबर, 2025
🍄 *मशरूम शेती ट्रेनिंग + प्रकल्प उभारणी मार्गदर्शन (एक वर्षासाठी)* 🍄
📍 स्थळ – राजुरी, आळेफाटा, ता. जुन्नर, पुणे
Location map Link – https://share.google/yYbWefNl1XcnDU83f
🕘 वेळ – सकाळी 9 ते सायं. ५ ( चहा, नाश्ता व जेवण )
🗓 दिनांक – 13 व 14, 20 व 21, 27 व 28 सप्टेंबर, 2025
——
🎓 *या कोर्समधून तुम्हाला काय मिळणार?*
✅ १००% प्रॅक्टिकल ट्रेनिंग
✅ १० बेड साठीचे मशरूम कीट
✅ शिकवण्यासाठी अनुभवी मशरूम तज्ञ
✅ मशरूम उत्पादनाची संपूर्ण प्रक्रिया (Spawn, Substrate, Bag Filling, Fruiting, Harvesting, Marketing, Branding)
✅ कमीत कमी जागेत आणि खर्चात व्यवसाय सुरू करण्याची युक्ती
✅ प्रकल्प उभारण्याचा खर्च कमी करण्यासाठीचे जुगाड
✅ पॅकिंग, प्रक्रिया, साठवणूक आणि विक्री तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन
✅ प्रमाणपत्र / Certificate
✅ ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर तुमच्या व्यवसायासाठी पुढील एक वर्ष मार्गदर्शन फ्री
💰 * प्रकल्प उभारणी मार्गदर्शन (एक वर्षासाठी) फी*
₹ 6999/- (मर्यादित प्रवेश)
संपर्क – ९३०९३३१९३४ | ८७७९३६६०५५
Website security powered by MilesWeb